Posts

योगा

 योगा। योगा हा समूह आहे .जो जीवनातील शारीरिक, मानसिक,बौध्दिक घटकांचा विकास करण्यासाठी महत्वपूर्ण घटक आहे, जो भारतात प्राचीन काळापासून जवळपास5000 हजार वर्षांपासून चालत आलेला आहे.ज्याचा मूळ उगम भारतातच झालेला आहे. मूळ योगाचा उल्लेख वृग्वेदात आढळतो.  मी खात्रीपूर्वक सांगू शकतो जर आपण दिवसाची सुरुवात कमीतकमी 20 मिनिटे योगा, सूर्यनमस्कार व प्राणायाम केल्यास शरीरातील मेंटाबॉलिझम संतुलीत राहील आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे राहील.  ताण तणाव, चिंता, काळजी, भीती,मानसिक दुर्बलता आणि नकारात्मक विचारातून सुटका होइन । शरीराला सुदृढ आणि मनाला उत्साही व मेंदूला तल्लख ठेवायचे असेल तर दररोज सकाळी उठल्यावर बाथरूम करून फ्रेश होणे आणि  त्या नंतरच सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा केल्यास मानवी जीवनात जे बदल होतात ते फक्त अनुभव घेऊन च कळेल.      आपण जेव्हा फिटनेस चा विचार करतो,तेव्हा मसल्स बनवणे हा सध्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणून तरुणाई जिमला जाण्यासाठी प्राधान्य देतांना सद्यस्थिती दिसते .परंतु फिटनेस चा विचार करतांना शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे,त्याच बरोबर मानसिक बौद्धिक म्हणजे